profile-img

पं. दिपक कुदाळ

चार्वी पुजन सामग्री भांडार

आमच्या दुकानात सर्व प्रकारचे पूजा साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. दैनंदिन पूजा, सण-उत्सव व विशेष विधींसाठी आवश्यक सर्व वस्तू येथे मिळतात. शुद्ध, दर्जेदार आणि योग्य दरात पूजा साहित्य मिळेल. आपल्या श्रद्धेसाठी विश्वासार्ह ठिकाण 🙏

कुंकुम नं 1,मोळी नं 1,तनी, तोरण,मोड़,लगदन, राजस्थानी राखी,कट्यार,पुजाकी थाळी,स्वागत माळा,थांब,कमरपट्टा, नेता,चुनरी टोपि,छाटणा की पत्रिका, भगवान की पत्रिका,बिनायक पाना,गडजोडा, कमरपट्टा,सुहागपुडा,सोजत की मेहंदी,पिटी, हवन सामग्री,छाणा,समिधा,कपूर, झिलमिल आरती, सुपड़ा, सुर्वा, खारीक, बदाम, हळकुंड, सुपारी, फॅन्सि राखी, मोति राखी इत्यादि .

जनन शांति, कुंकुम पुजन,विनायक पुजन, पाणिग्रहण संस्कार,गंगापुजन, सत्यनारायण महापुजन,वास्तु शांति, गृह प्रवेश, नवचंडी याग, गणपति याग, इत्यादि पुजन सामग्री मिलनेका एकमेव ठिकान .

shape
email
E-mail address
rajatkudal95@gmail.com
phone
Mobile Number
+91 9657818681
phone
Alternate Mobile Number
+91 9422645659
location
Address
405/7 चार्वी पुजन सामग्री भांडार, किसनदास मार्केट, द्वारकाधीश मंदिर के पास, अर्चना ज्वेलर्स के सामने,चाटी गल्ली, सोलापुर 413002
shape

QR Code

qr profile
qr profile
shape

Business Hours

Monday
09:30 AM - 09:00 PM
Tuesday
09:30 AM - 09:00 PM
Wednesday
09:30 AM - 09:00 PM
Thursday
09:30 AM - 09:00 PM
Friday
09:30 AM - 09:00 PM
Saturday
09:30 AM - 09:00 PM
Sunday
09:30 AM - 09:00 PM
Made By Uno Green Pro
Terms & Policies

विशेष नोट – होम डिलिव्हरी उपलब्ध आहे.

सर्व मांगलिक कार्ये शास्त्रोक्त व राजस्थानी पद्धतीने केली जातात. जन्मकुंडली (हस्तलिखित व संगणकीकृत), कुंडली जुळवणी उपलब्ध आहे. कुंडली दोष निवारण व कुंडली वाचन केले जाते.