.jpg)
समृद्ध भारतीय पतसंस्था
बँकिंग संस्थासमृद्ध भारतीय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
ग्रामीण / शहरी भागातील सर्वसामान्यांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने २००१ साली तरुण विचारांच्या तरुणांनी सुरु केलेल्या समृद्ध भारतीय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीतचा बघता-बघता दहा हजाराहून अधिक सदस्यांचा महापरिवार झाला आहे. येणाऱ्या प्रत्येकाला जिव्हाळ्याने, आपुलकीने जपणं आणि उत्तम सेवा देणे हे आद्य कर्तव्य समजून प्रामाणिक प्रयत्न करत पतसंस्थेची शाखा पुणे जिल्ह्यात आहेत.
17/01/2001
Office No 7, Prems Corner, 2nd Floor, Balajinagar, Pune, Maharashtra, 411 043
व्यवसायिक वेळ
सोमवार
10:00 AM - 04:00 PM
मंगळवार
10:00 AM - 04:00 PM
बुधवार
10:00 AM - 04:00 PM
गुरुवार
10:00 AM - 04:00 PM
शुक्रवार
10:00 AM - 04:00 PM
शनिवार
10:00 AM - 02:00 PM
रविवार
बंद
निर्मिती Uno Green Pro